Nashik News : नाशिकसाठी आगामी दिवस सुवर्णकाळ; निमा इंडेक्स प्रदर्शनाचा दिमाखात प्रारंभ

Latest Nashik News : राज्याच्या नकाशावर आगामी काळात नाशिक शहर प्रकर्षाने अधोरेखित होईल. येणारे दिवस नाशिकसाठी सुवर्णकाळ आहे.
Saket Chaturvedi, Chief Executive Officer of HAL, Jindal Chairman V. Chandrasekaran, Head of Deepak Builders Deepak Chande, Chairman of 'NIMA' Dhananjay Bele, Secretary Nikhil Panchal and office bearers.
Saket Chaturvedi, Chief Executive Officer of HAL, Jindal Chairman V. Chandrasekaran, Head of Deepak Builders Deepak Chande, Chairman of 'NIMA' Dhananjay Bele, Secretary Nikhil Panchal and office bearers.esakal
Updated on

नाशिक : राज्याच्या नकाशावर आगामी काळात नाशिक शहर प्रकर्षाने अधोरेखित होईल. येणारे दिवस नाशिकसाठी सुवर्णकाळ आहे. ओझर विमानतळावर पर्यायी रनवे होणार असल्याने हवाई कनेक्टिव्हिटी वाढणार आहे. लवकरच येथे आयटी क्षेत्राची सुरुवात होऊन औद्योगिकदृष्ट्या शहर परिपूर्ण होईल अशा भावना विविध वक्त्यांनी व्यक्त केल्या. नाशिक इंडस्ट्रीज ॲन्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या निमा इंडेक्स-२०२४ या प्रदर्शनाचे शुक्रवारी (ता. ६) उद्‍घाटन झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com