
वणी : "सप्तशृंगी देवी माता, चरणी ठाव देई आता सप्तशृंगी देवी माता, पायाशी जागा देई आता.." 'पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय' चा जयघोष व टाळ मृढंगाच्या गजरात दोन दिवसांत पन्नास हजारावर वारकरी आदिमायेचरणी नतमस्तक झाले.