SAKAL Exclusive: ध्येयवेड्या अजिंक्यच्या सायकल प्रवासाच्या विविध परिक्रमा; आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न

Latest Nashik News : इंधनावर चालणारी वाहने येण्यापूर्वी सायकल हेच दळणवळणाचे एकमेव साधन होते. त्याकाळी सायकलला प्रतिष्ठा होती.
Ajinkya Bodke
Ajinkya Bodkeesakal
Updated on

पिंपळगाव (वा.) : इंधनावर चालणारी वाहने येण्यापूर्वी सायकल हेच दळणवळणाचे एकमेव साधन होते. त्याकाळी सायकलला प्रतिष्ठा होती. मधली काही वर्षे सायकल हद्दपार झाल्याचे चित्र होते. मात्र; बदलत्या जीवनशैलीत सायकल हे व्यायामाचे एक उत्तम साधन असल्याचे अधोरेखित झाले. सायकल आणि शारीरिक आरोग्य यांचा खूप जवळचा संबंध असल्याने सायकलिंगचा छंद ज्येष्ठांसह तरुणाईला जडला आहे. फिटनेससाठी जो-तो सायकलिंग करण्यासाठी धजावताना दिसतोय.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com