Nashik Crime : वटसावित्रीपूर्वी मोठा कट उघड! संशयिताच्या ताब्यातून गावठी कट्टा जप्त

Chain Snatching Alert Ahead of Vat Purnima : वटसावित्री पौर्णिमेपूर्वी चेनस्नॅचिंगचा कट उधळवत गावठी कट्टा आणि काडतूसासह संशयित सतीश खेतरे याला अटक करण्यात आली.
Chain Snatching
Chain Snatchingsakal
Updated on

नाशिक- वटसावित्री पौर्णिमेनिमित्ताने चेनस्नॅचिंग होण्याची शक्यता असल्याने शहरात गस्तीवर असलेल्या गुंडाविरोधी पथकाने गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह एकाला अटक केली. याप्रकरणी उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com