Ganesh Gite
Ganesh Giteesakal

Ganesh Gite Join NCP : गणेश गिते राष्ट्रवादीच्या वाटेवर; जयंत पाटील यांच्याशी चर्चा; दोन दिवसात प्रवेश कऱणार

Latest Vidhan Sabha Election 2024 News : त्यांनी दुजोरा देताना पुढील दोन ते तीन दिवसात आपण पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगितले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी यासंदर्भात बोलणे सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
Published on

Ganesh Gite Join NCP : नाशिक पूर्व मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी सलग दोनदा स्थायी समितीचे सभापती राहिलेले भाजप नेते व माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांचे कट्टर समर्थक गणेश गिते हे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून तुतारी फुंकणार असल्याचे आज स्पष्ट झाले. त्यांनी दुजोरा देताना पुढील दोन ते तीन दिवसात आपण पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगितले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी यासंदर्भात बोलणे सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. (Ganesh Gite to join NCP)

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com