Nashik Vidhan Sabha Election 2024 : निवडणूक साहित्य आज होणार रवाना : जलज शर्मा

Latest Nashik News : महिनाभरापासून प्रचाराच्या माध्यमातून रंगलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सोमवारी (ता. १८) सायंकाळी सहाला शांत झाल्या आहेत.
Staff carrying voting materials.
Staff carrying voting materials.esakal
Updated on

नाशिक : विधानसभा निवडणुकीत महिनाभरापासून प्रचाराच्या माध्यमातून रंगलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सोमवारी (ता. १८) सायंकाळी सहाला शांत झाल्या आहेत. जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांतील चार हजार ९२२ मतदान केंद्रांसाठी आवश्‍यक मतदान साहित्याचे मंगळवारी (ता. १९) सकाळी आठपासून वाटप सुरू होईल. विधानसभेसाठी बुधवारी (ता. २०) सकाळी सात ते सायंकाळी सहापर्यंत मतदान होणार आहे. (Vidhan Sabha Election Jalaj Sharma statement on Election materials will be sent today )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com