Nashik Vidhan Sabha Election: जिल्ह्यात 196 उमेदवार रिंगणात; मालेगाव बाह्य, बागलाण व इगतपुरीत सर्वाधिक 17, तर कळवणला 7 उमेदवार

Latest Vidhan Sabha Election News : महिन्याभरापासून शिगेला पोचलेला प्रचार संपल्यानंतर आता उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी मतदानाच्या नियोजनात गुंतले आहेत.
Nashik Vidhan Sabha Election
political leaders clipartesakal
Updated on

नाशिक : महिन्याभरापासून शिगेला पोचलेला प्रचार संपल्यानंतर आता उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी मतदानाच्या नियोजनात गुंतले आहेत. जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांत एकूण १९६ उमेदवार रिंगणात आहेत. यात आजी- माजी पालकंत्र्यांसह सर्वच उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com