Nashik News : शासकीय कार्यालयांतील ‘विशाखा’ समिती कागदावरच; प्रभावी अंमलबजावणी नसल्याने तक्रारींची संख्या नगण्य

Nashik : शासकीय कार्यालयासह खासगी ठिकाणी काम करणाऱ्या महिलांवरील अत्याचार व छळाचे प्रकार रोखण्यासाठी प्रत्येक कार्यालयात ‘विशाखा’ समिती स्थापन करण्यात आली आहे.
Vishakha committee
Vishakha committeeesakal
Updated on

Nashik News : शासकीय कार्यालयासह खासगी ठिकाणी काम करणाऱ्या महिलांवरील अत्याचार व छळाचे प्रकार रोखण्यासाठी प्रत्येक कार्यालयात ‘विशाखा’ समिती स्थापन करण्यात आली आहे. पण या समितीकडे येणाऱ्या तक्रारींचे प्रमाण फारच नगण्य आहे किंवा कार्यालयात बदनामी होवू नये, या उद्देशाने महिला तक्रार देण्यासाठी पुढे येत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. (Vishakha committee in government offices only on paper number of complaints is insignificant )

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com