El Nino Monsoon Impact : नाशिकमध्ये जून ते ऑगस्ट दरम्यान पाऊस हुलकावणी देणार? 'एल निनो'मुळे पावसाचा मोठा खंड; प्रशासनाकडून अलर्ट जारी

Impact of El Nino on Maharashtra Monsoon 2026 : एल निनोमुळे नाशिकमध्ये पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता असून, वाढत्या उष्णतेमुळे पाणीटंचाई तीव्र होत आहे.
Nashik district water tanker supply villages list

Nashik district water tanker supply villages list

esakal

Updated on

नाशिक : एल निनोमुळे यंदा मॉन्सूनचे (Nashik water crisis 2026 due to El Nino) प्रमाण घटण्याची शक्यता असून, जून ते ऑगस्ट या कालावधीत मोठा खंड होईल, असा अंदाज आहे. त्यामुळे टंचाई निर्माण होऊ शकते. राज्य सरकारने संभाव्य टंचाईच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना हाती घेण्याचे आदेश दिले आहे. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे. जिल्ह्यातील उपलब्ध पाण्याचे काटेकोरपणे व्यवस्थापन करावे, अशा सूचना प्रशासनाने संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com