Nashik Water Management News : सातपूर विभागात शुक्रवारी पाणीपुरवठा बंद

Nashik News : सातपूर विभागातील प्रभाग ९ मधील कार्बन नाका येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज जलकुंभाला दोन ठिकाणी गळती सुरू झाल्याने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे.
Water Cut
Water Cutesakal

नाशिक : सातपूर विभागातील प्रभाग ९ मधील कार्बन नाका येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज जलकुंभाला दोन ठिकाणी गळती सुरू झाल्याने तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे शुक्रवारी (ता. २३) सकाळी नऊपासून पाणीपुरवठा बंद केला जाणार आहे.

त्याचप्रमाणे २४ फेब्रुवारीला सकाळचा पाणीपुरवठा (Water Supply) कमी दाबाने होणार आहे. ८, १० व प्रभाग ११ मध्ये पाणीपुरवठा बंद होणार आहे. तर पश्चिम विभागातील प्रभाग ७ व १२ चा काही भागातील पाणीपुरवठा विस्कळित होणार आहे. (Nashik Water Management marathi news)

या भागातील पाणीपुरवठा राहणार बंद

सातपूर विभाग

प्रभाग ८ : बळवंतनगर जलकुंभ परिसर, सोमेश्वर कॉलनी, सुवर्णकारनगर, रामेश्वरनगर, बेंडकुळेनगर, पाटील पार्क परिसर, नवशा गणपती परिसर, पाटील पार्क, आनंदवली, सावरकरनगर, पाइपलाइन रोड, काळेनगर, सद्गुरूनगर, खांदवेनगर, गणेश कॉलनी, सुयोग कॉलनी, कामगारनगर, गुलमोहर विहार, विवेकानंदनगर, निर्मल कॉलनी, शंकरनगर, चैत्रांगण सोसायटी परिसर, मते नर्सरी रोड परिसर

प्रभाग १० : अशोकनगर, जाधव संकुल, समृद्धीनगर, वास्तूनगर, विवेकानंदनगर, पिंपळगाव बहुला गावठाण, राज्य कर्मचारी सोसायटी परिसर, सात माऊली, संभाजीनगर, राधाकृष्णनगर व इतर परिसर

प्रभाग ११ : प्रबुद्धनगर व इतर परिसर (Latest Marathi News)

Water Cut
Nashik Water Crisis: किकवारी परिसरात विहिरींनी गाठला तळ! पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू

नाशिक पश्चिम विभाग

प्रभाग ७ : (भागश:)- नहुष जलकुंभ परिसर, नरसिंहनगर, पुर्णवादनगर, अरिहंत हॉस्पिटल परिसर, दातेनगर, अयोध्या कॉलनी, तेजोप्रभा आनंद नगर, डीकेनगर, शांतिनिकेतन सोसायटी परिसर, अवचितनगर परिसर, चैतन्यनगर परिसर, सहदेवनगर परिसर, पंपिंग स्टेशन परिसर, चव्हाण कॉलनी, श्रमिक कॉलनी, माणिकनगर व इतर परिसर सावरकरनगर, दातेनगर, रामनगर, उदय कॉलनी, नेर्लेकर हॉस्पिटल परिसर, जहान सर्कल परिसर,

प्रभाग १२ : (भागश:) रामराज्य जलकुंभ परिसर, यशवंत कॉलनी, कल्पनानगर, डिसूझा कॉलनी, कॉलेज रोड व इतर परिसर डिसूझा कॉलनी, शिवगिरी सोसायटी, कॉलेज रोड परिसर, एसटी कॉलनी परिसर, शहीद चौक परिसर.

Water Cut
Nashik Water Crisis: गोशाळेसमोर जनावरांसाठी पाणीटंचाईची समस्या! 2 टँकरच्या माध्यमातून भागविली जातेय 400 जनावरांची तहान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com