Nashik Water Supply: खात्यावर टाच आल्याने पाणीपुरवठ्याची कामे रखडणार; आडगाव भूसंपादन प्रकरण; महापालिका प्रशासनाची अडचण

Adgaon Land Acquisition Dispute Creates Financial Crisis: आडगाव भूसंपादन प्रकरणातील वाढीव मोबदला न दिल्याने न्यायालयाने नाशिक महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे बँक खाते बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.
Nashik Water Supply

Nashik Water Supply

esakal

Updated on

नाशिक: आडगाव येथील भूसंपादन प्रकरणात वाढीव मोबदला न दिल्याने महापालिका प्रशासनाला मोठा दणका बसला आहे. या प्रकरणात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने महापालिकेचे बँक खाते बंद करण्याचे निर्देश दिल्यानंतर पाणीपुरवठाविषयक कामे ठप्प होणार आहे. या खात्यातील एक रुपयादेखील खर्च करता येणार नसल्याने प्रशासनाची अडचण होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com