Nashik Water Crisis: बागलाणला 24 गाव-पाड्यांना 23 टँकरद्वारे पाणीपुरवठा! विहिरींनी तळ गाठल्याने कांदा पिक धोक्यात

Water Crisis : सटाणा तालुक्यात गेल्या पावसाळ्यात तालुक्यात सर्वत्र अत्यल्प पाऊस झाल्याने बहुतांश पाणी योजनांच्या उद्भव विहिरींनी तळ गाठला आहे
water tanker
water tankeresakal

सटाणा : तालुक्यात गेल्या पावसाळ्यात तालुक्यात सर्वत्र अत्यल्प पाऊस झाल्याने बहुतांश पाणी योजनांच्या उद्भव विहिरींनी तळ गाठला आहे. आरम व हत्ती या दोन्ही नद्यांच्या दुतर्फा असलेल्या गावांमध्ये फेब्रुवारी, मार्च महिन्यातच पाणीटंचाई निर्माण झाली. सध्या बागलाण तालुक्यातील २४ गावे वाड्या वस्त्यांवर २३ टँकरद्वारे दररोज पाणीपुरवठा सुरू आहे. (Nashik Water supply to 24 villages in Baglan marathi news)

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com