
नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे बुधवारी (ता. २१) नाशिक दौऱ्यावर येत आहेत. शहरातील दादासाहेब गायकवाड सभागृहात दुपारी चारला त्यांच्या उपस्थितीत मेळावा होत असून, या मेळाव्यातून शिवसेना जोरदार शक्तिप्रदर्शन करणार आहे. (Wednesday gathering in Nashik in presence of Aditya Thackeray)