Nashik News : नाशिकचे ‘व्हिसलमॅन' ‘मन की बात'च्या शंभराव्या भागासाठी दिल्लीत आमंत्रित

Chandrakishor patil
Chandrakishor patilesakal

Nashik News : ‘मन की बात'च्या शंभराव्या भागानिमित्त दिल्लीमध्ये प्रसार भारतीतर्फे २६ ते २८ एप्रिलला विशेष कार्यक्रम होत आहे. त्यासाठी देशातील सामाजिक क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. (Nashik Whistleman invited to Delhi for 100th episode of Mann Ki Baat News)

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

नाशिकचे ‘व्हिसलमॅन’ पर्यावरणदूत चंद्रकिशोर पाटील यांना प्रसार भारती कार्यालयाकडून विशेष आमंत्रित करण्यात आले आहे. श्री. पाटील यांच्या कार्याचा गौरव मार्च २०२२ च्या ‘मन की बात’ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छाग्रही म्हणून केला आहे.

त्यामुळे नाशिकमधील गोदावरी, नंदिनी नदी व शहर स्वच्छतेसाठी अनेक वर्षांपासून झटणारे श्री. पाटील हे देशात ‘व्हिसलमॅन’ म्हणून परिचित झालेत. दिल्लीमधील तीन दिवसाच्या विशेष ‘मन की बात' या शंभराव्या भागाचे प्रसारण ३० एप्रिलला मुंबईतील राजभवनात राज्यपाल आणि इतर प्रमुखांच्या उपस्थितीत होणार आहे.

Chandrakishor patil
SAKAL Achievement: उत्कृष्ट दिवाळी अंक स्पर्धेत ‘सकाळ’ला दुहेरी यश! सकाळ साप्ताहिक’, ‘सकाळ मनी’ला पारितोषिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com