Accident Death News
Accident Death Newsesakal

Nashik Accident News : धावत्या मोपेडमध्ये पदर अडकून महिला ठार; गंगापूर रोडवरील प्रसाद सर्कलजवळ घडला अपघात

Accident News : अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. याप्रकरणी गंगापूर पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
Published on

नाशिक : गंगापूर रोडने मोपेड दुचाकीवरून जात असताना ६२ वर्षीय महिलेच्या साडीचा पदर मोपेडच्या चाकात अडकला आणि मोपेड घसरली. यात अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला. याप्रकरणी गंगापूर पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. (Woman killed after getting stuck in running moped)

Accident Death News
Nashik Accident News : वाडीवऱ्हेजवळ बस व ट्रकची समोरासमोर धडक; 8 ते 10 प्रवासी जखमी
Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com