All three types of Lucky Bamboo Tree
All three types of Lucky Bamboo Treeesakal

World Bamboo Day 2024 : नाशिकमध्ये लकी बांबू प्लांट खरेदीला प्रतिसाद! दीडशेपासून साडेचारशेपर्यंत उपलब्ध

Latest Nashik News : फेंगशुई या चिनी वास्तुशास्त्रानुसार लकी बांबूचे झाड घरामध्ये ठेवल्यास सकारात्मकता व आनंदमय वातावरण निर्माण होते, अशी धारणा आहे.
Published on

नाशिक : गृहसजावटीचा एक भाग म्हणून घरामध्ये लकी बांबूचे झाड ठेवण्यास प्राधान्य दिले जात आहे. यात तीन प्रकारचे बांबू प्लांट सध्या नाशिकमध्ये विक्रीसाठी प्रत्येक रस्त्यावर दिसत आहेत. फेंगशुई या चिनी वास्तुशास्त्रानुसार लकी बांबूचे झाड घरामध्ये ठेवल्यास सकारात्मकता व आनंदमय वातावरण निर्माण होते, अशी धारणा आहे. (World Bamboo Day 2024 Response to lucky bamboo plant purchase)

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com