Nashik News : उंटवाडी रोड भागात तरुणाचा खून

Latest Crime News : उंटवाडी रोड येथील संभाजी चौकात शुक्रवारी (ता. ६) सायंकाळी दगड आणि धारदार शस्त्राने वार करीत प्राणघातक हल्ला करण्यात आला.
Injured Nitin Shetty
Injured Nitin Shettyesakal
Updated on

जुने नाशिक : उंटवाडी रोड येथील संभाजी चौकात शुक्रवारी (ता. ६) सायंकाळी दगड आणि धारदार शस्त्राने वार करीत प्राणघातक हल्ला करण्यात आला. उपचारांदरम्यान मध्यरात्री तरुणाचा मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत मुंबई नाका पोलिस ठाण्यात सहा संशयितांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते. नितीन शंकर शेट्टी (वय ३०, रा. आदिवासी सोसायटी, संभाजी चौक, उंटवाडी रोड) असे मृत तरुणाचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com