Dr. Nitin Bachhav Transferred to Gadchiroli : शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव यांची गडचिरोलीला बदली झाल्याने त्यांना बुधवारी कार्यमुक्त करण्यात आले. त्यांचा कार्यभार उपशिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
नाशिक- जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. नितीन बच्छाव यांची गडचिरोलीला बदली झाल्याने त्यांना बुधवारी (ता. २) कार्यमुक्त करण्यात आले. त्यांचा कार्यभार उपशिक्षणाधिकारी भास्कर कनोज यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.