Nashik Farmers Protest : “जमिनीसाठी अंग झाकलं नाही!” - शेतकऱ्यांचा अर्धनग्न मोर्चा नाशिककडे

Government Accused of Forcing Industrialization on Agricultural Land : औद्योगिक वसाहतीसाठी जमीन संपादनाच्या विरोधात आडवण व पारदेवी येथील शेतकऱ्यांचा अर्धनग्न मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाला.
Farmers Protest
Farmers Protestsakal
Updated on

इगतपुरी शहर- औद्योगिक वसाहतीसाठी जमीन देण्यास विरोध दर्शविण्यासाठी तालुक्यातील मौजे आडवण व पारदेवी येथील शेतकऱ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर अर्धनग्न मोर्चा शुक्रवारी (ता. २३) रवाना झाला. यात माजी आमदार पांडुरंग गांगड व काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस भास्कर गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली आडवण ते जिल्हाधिकारी कार्यालय असा पायी अर्धनग्न मोर्चा महामार्गावरून नाशिककडे निघाला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com