Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे नाशिक दौऱ्यावर; दिवसभर बैठका व संवाद कार्यक्रमांची रेलचेल!

Minister Bawankule to Arrive in Nashik on May 24 : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नाशिक दौऱ्यावर – विभागीय आढावा, जनसंवाद व भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यांना मार्गदर्शन करताना
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule salkal
Updated on

नाशिक- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे शनिवारी (ता. २४) नाशिकच्या दौऱ्यावर येत असून, दिवसभर ते बैठका घेणार आहेत. ते जनतेशी संवाद साधतील. भारतीय जनता पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यालाही ते मार्गदर्शन करणार आहेत. सार्वजनिक कार्यक्रमांनाही हजेरी लावतील. महायुतीने त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com