नाशिक- ‘‘मी सर्वसामान्य शिवसैनिक आहे. कार्यकर्त्याच्या घरी कार्य असेल, तर सर्वांनी यावं अशी त्याची अपेक्षा असते. विलास शिंदे हे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी चालणारे शिवसैनिक आहेत, तर शेवटी शिंदे हे शिंदेकडेच जाणार, नाही का?’’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्ष टोला लगावला.