Igatpuri News : महावितरणचा हलगर्जीपणा! इगतपुरीच्या वीजखांबांचा जीवघेणा प्रश्न

Workers Risking Lives Without Safety Gear : इगतपुरी शहरातील जुन्या महामार्गावरील गंजलेले आणि सडलेले वीजखांब नागरिकांसाठी आणि कामगारांसाठी गंभीर धोका निर्माण करत आहेत.
 electric poles
electric polessakal
Updated on

इगतपुरी शहर- शहरातील जुन्या राष्ट्रीय महामार्ग, लोया रोड तसेच मुख्य बाजारपेठेतील वीजपुरवठा करणारे अनेक खांब सध्या अत्यंत धोकादायक स्थितीत आहेत. या खांबांचे लोखंडी भाग गंजलेले असून, काही खांब पूर्णपणे सडून गेले आहेत. काही खांबांच्या जाळ्या झालेल्या असून, कोणत्याही क्षणी ते कोसळण्याची भीती व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com