Malegaon News : मंत्री भुसे यांच्या संकल्पनेतून व्यक्तिमत्त्व विकासासाठी आजपासून निवासी शिबिर

Overview of the Personality Development Camp : मालेगावात जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांसाठी सुरू झालेल्या सातदिवसीय निवासी शिबिरात योगा सत्रात सहभागी होताना विद्यार्थी
 Dadaji Bhuse
Dadaji Bhusesakal
Updated on

मालेगाव शहर- येथील पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सातदिवसीय निवासी व्यक्तिमत्त्व विकास शिबिर होत आहे. शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली व संकल्पनेतून रविवार (ता. १) पासून सुरू होणाऱ्या या शिबिराचा शनिवारी (ता. ७) समारोप होणार आहे. रोकडोबानगर (ता. मालेगाव) व गाळणे (ता. मालेगाव) या दोन ठिकाणी ही शिबिरे होत असून, प्रत्येकी शंभर विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com