Nashik Crime News : ड्रग्जस्‌ पेडलर ते मुंबईतला डीलर ; आख्खे रॅकेट उद्‌ध्वस्त

12 Crore Worth MD Seized in Massive Operation : नाशिक शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकने २०१८ मध्ये एमडी ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला. पाथर्डी फाटा येथून सुरू झालेली कारवाई मुंबई आणि उत्तर प्रदेशपर्यंत गेली आणि एकूण १२ कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
MD drugs
MD drugssakal
Updated on

पाथर्डी फाटा परिसरात राहणारा युवक हा एमडीचा पेडलर असून, तोच शहरातील बहुतांशी तरुणांना एमडी ड्रग्ज पुरवठा करीत असल्याची पक्की खबर मिळताच, युनिट एकच्या पथकाने २०१८ च्या मे महिन्यात पाथर्डी फाटा परिसरामध्ये सापळा रचून एमडी पेडलरसह तिघांना अटक केली. पथकाने पेडलरपासून ते मुंबईतील मोठ्या डीलरपर्यंत आणि त्या डीलरला एमडी बनवून देणाऱ्या उच्चशिक्षित तरुणांपर्यंत शहर पोलिस जाऊन पोहोचले आणि आख्खे रॅकेटच उद्‌ध्वस्त केले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com