Youth Arrested for Kidnapping and Sexual Assault of Minor : वावी पोलिसांनी तुषार वैराळ या आरोपीला अटक करून पुण्यातून बालिकेसह ताब्यात घेतले. पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल.
वावी- दहावीतील अल्पवयीन मुलीला फूस लावून अपहरण करुन तिच्यावर अतिप्रसंग करणाऱ्या तरुणास वावी पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. त्याच्या विरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पॉक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.