MNS Hosts Navchandi Yag at Renovated Rajgad Office : नाशिकमधील मनसे राजगड कार्यालयात आयोजित नवचंडी यागावेळी उपस्थित ठाकरे गट व मनसे नेते; राजकीय एकतेचे चित्र स्पष्ट
नाशिक- कधी रस्त्यावर, तर कधी महासभेत एकमेकांना पाण्यात पाहणाऱ्या व प्रबोधनकार ठाकरेंचा वारसा सांगणाऱ्या मनसे व शिवसेनेत (उबाठा) काही काळापुरते मनोमिलन पाहायला मिळाले. निमित्त होते, मनसेच्या राजगड कार्यालयात नवचंडी याग व सत्यनारायणपूजेचे.