नांदगाव- भरधाव वेगाने जाणाऱ्या कारच्या धडकेत मोटारसायकलवर चाळीसगांव येथून लग्नाहून परतणाऱ्या पती पत्नीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना नांदगाव मालेगाव मार्गावर वाखारी शिवारात घडली..मृत दांपत्य मालेगाव तालुक्यातील चंदनपुरी येथील एकविरा नगर येथील रहीवाशी होते. मोटारसायकला धडक देणारा कारचालक हा मालेगावचा आहे. मृत दांपत्य हे चाळीसगांव येथे विवाहासाठी गेले होते. विवाहसमारंभ आटोपून घरी परतत आसतांना त्याचा अपघात झाला. .तिन दिवसांपूर्वी चंदनपुरीतील रहिवासी भारत यमाजी पवार व त्यांची पत्नी सुनिता भारत पवार चाळीसगांव येथील विवाह समारंभ आटोपून मालेगावकडे आपल्या दुचाकी ( MH15 DD 7851) ने घरी परतत असताना सांयकाळी सात वाजेच्या सुमाराला मारुती सुझुकी कंपनीची Wagon R कार क्र. MH15 CT8560 ने धडक दिली. .Bhoom Accident : ट्रॅव्हल्सच्या उघड्या डिक्कीने केला घात; तरुणाचा जागीच मृत्यू.या अघातात दुचाकीवरील पतिपत्नी ठार झाले. तर कार चालक दिपक जगदीश उपाध्याय, रा. कलेक्टर पट्टा, शरद नगर, मालेगाव हा देखील जखमी झाला असून त्याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.