Nashik Teacher Transfer Process : शाळा सुरू होण्याआधी नाशिक जिल्ह्यात शिक्षकांची बदली प्रक्रिया
Overview of Primary Teacher Transfer Process in Nashik : नाशिक जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदलीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू; शिक्षकांना गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत यादी उपलब्ध.
नाशिक- जिल्हा परिषदेची प्रशासकीय बदली प्रक्रिया आटोपल्यानंतर आता प्राथमिक शिक्षकांची बदली प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्यासाठी पात्र तीन हजार ९५० शिक्षकांची यादी या विभागाने जाहीर केली आहे.