Rohit Pawar : "एकत्र या, नाहीतर आम्ही तयार आहोत!" ; रोहित पवारांचा पक्षांना इशार

Rohit Pawar’s Strong Message Ahead of Local Elections : नाशिकमधील कार्यकारिणी आढावा बैठकीत बोलताना आमदार रोहित पवार; सोबत प्रदेश व जिल्हा पातळीवरील प्रमुख पदाधिकारी उपस्थित.
Rohit Pawar
Rohit Pawar sakal
Updated on

नाशिक- स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या निवडणुकांना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी गांभीर्याने घ्यावे. समविचारी पक्षांना निश्‍चित विचारात घेऊ. ते सोबत आले तर ठिक, नाही तर स्वबळावर लढू, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरदचंद्र पवार) जिल्हा प्रभारी आमदार रोहित पवार यांनी शनिवारी (ता.२४) जाहीर केली. १० जूनला नूतन कार्यकारिणी जाहीर करणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com