National Kho-Kho Championship : राष्ट्रीय खो-खो स्‍पर्धेत सुषमाला रौप्‍यपदक

Sushma Chaudhari : उपविजेतेपद पटकाविणाऱ्या महाराष्ट्राच्या संघात नाशिकच्या सुषमा चौधरीचा समावेश होता. तिने स्‍पर्धेत रौप्यपदक जिंकले आहे.
Sushma Chaudhari
Sushma Chaudharisakal
Updated on

नाशिक- दिल्ली येथे २९ एप्रिल ते ३ मेदरम्यान ६८ व्या १९ वर्षाआतील शालेय राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत उपविजेतेपद पटकाविणाऱ्या महाराष्ट्राच्या संघात नाशिकच्या सुषमा चौधरीचा समावेश होता. तिने स्‍पर्धेत रौप्यपदक जिंकले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com