Shreyanka Kulkarni : चार वर्षांची श्रेयंका रामरक्षेच्या पठणातून थेट 'इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये!
Shreyanka’s Family Support and Inspiration : चार वर्षांची श्रेयंका कुलकर्णी हिने संपूर्ण रामरक्षा पठण करून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद केली असून तिचे कुटुंबीय तिच्या या यशाचा आनंद साजरा करताना.
नाशिक रोड- श्रेयंका कुलकर्णी हिने वयाची अवधी सव्वाचार वर्ष पूर्ण केली आहेत. नाशिक नगरीतील या मुलीने कमी वयात संस्कृतमध्ये असणारे ३८ श्लोकांचे संपूर्ण रामरक्षा स्तोत्र कमीत कमी वेळेत म्हटल्यामुळे तिची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.