Nashik News : झेलता झेलता जन्मदात्याच्या हातातून निसटलं बाळ, थेट डोक्यावर पडलं; 11 महिन्यांच्या चिमुकल्याचा मृत्यू

A Joyful Evening Turns Tragic in Rajivnagar : राजीवनगरमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर शोकाकुल वातावरण; ११ महिन्याच्या ओमचा खेळता खेळता अपघाती मृत्यू
baby accident
baby accidentsakal
Updated on

नाशिक- अवघ्या अकरा महिन्या ओम... कामावरून परतलेल्या बापा आपल्या एकुलत्या एक लाडक्या ओमला खेळवत होते. तोही फक्त हसतहसत लीला दाखवत होता... बापाने त्याला नेहमीप्रमाणे दोन्ही हातावर घेत वरती फेकत परत झेलत होते. ओमला मजा वाटत होती... पण इथेच घात झाला... झेलता, झेलता चिमुकला ओम हातातून निसटला अन्‌ थेट जमिनीवर आदळला... व्हायचे तेच झाले, ओमचे हसणेच थांबले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com