Yeola Crime News : पूर्ववैमनस्यातून संतोष शेळकेंचा खून; दोन संशयित ताब्यात

Clues from the Crime Scene : संतोष शेळके याचा खून उघडकीस; स्थानिक गुन्हे शाखेने दोघांना घेतले ताब्यात
Crime
Crimesakal
Updated on

येवला- तालुका पोलिस ठाणे ह‌द्दीत सत्यगाव ते महालखेडा रस्त्यालगत असलेल्या उसाच्या शेतात तरुणाचा मृतदेह आढळला होता. हा खुनाचा गुन्हा उघडकीस आला असून, स्थानिक गुन्हे शाखेने दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. पूर्ववैमनस्यातून खून केल्याचे तपासात समोर आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com