ZP Transfer Issue: बदल्यांवरुन जिल्हा परिषद अडचणीत, यंत्रणेवरच प्रश्नचिन्ह

Zilla Parishad Transfer Orders Under Scrutiny : नाशिक जिल्हा परिषदेतील बदल्यांच्या प्रक्रियेत झालेल्या अनियमिततेची चौकशी करून सुधारणा करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी दिले आहेत.
Zilla Parishad
Maharashtra Zilla Parishad Updatesesakal
Updated on

नाशिक- जिल्हा परिषद प्रशासनाने राबविलेल्या कर्मचारी बदल्यांच्या प्रक्रियेच्या चौकशीनंतर विभागीय आयुक्तांनी अयोग्य झालेल्या बदल्यांत सुधारणा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार सोमवारी (ता. २) आरोग्य विभाग व ग्रामसेवकांच्या बदल्यांत किरकोळ फेरबदल करण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे बदल्यांचे अधिकार ३१ मेस संपल्यामुळे, यापुढे कोणतीही बदली विभागीय आयुक्तांच्या परवानगीशिवाय होणार नाही. त्यामुळे प्रशासनाने सध्या बदल्यांना पूर्णविराम दिला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com