नाशिक- महाराष्ट्र तलवारबाजी असोसिएशन आणि जिल्हा तलवारबाजी असोसिएशन यांच्यातर्फे, तसेच डी.एस.एफ. स्पोर्टस् फाउंडेशनच्या सहकार्याने पंचवटीतील (कै.) मीनाताई ठाकरे विभागीय क्रीडा संकुल येथे आयोजित सातव्या चाइल्ड कप व १३ व्या मिनी गटाच्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेला शनिवारी (ता.७) उत्साहात सुरुवात झाली.