कळवण- विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षाची चाहूल लागली असून , शाळा चालू झाल्या की , नवीन पुस्तकं , नवीन शूज , नवीन दप्तर , नवीन रेनकोट , नवीन छत्री , खूप खूप दिवसांनी भेटणारे नवनवीन मित्र - मैत्रिणी हा सर्व अनुभव शाळा सुरू झाल्यानंतर शहरी व ग्रामीण भागात शाळा सुरू झाल्यानंतर पहिल्या दिवशी येतो. त्यामुळे शाळेच्या त्या पहिल्या दिवसाची सर्वांनाच आतुरता आहे.