सटाणा- येथील बहुचर्चित सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीसाठी आज ९८.९२ टक्के मतदान झाले.१३८६ मतदारांपैकी १३७१ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला तर १५ मतदार मतदानापासून वंचित राहिले. उद्या मंगळवार (ता.१) एप्रिल सकाळी आठपासून येथील लाड शाखीय वाणी समाज मंगल कार्यालयात मतमोजणी होणार आहे.