New Year Security
sakal
नाशिक: महापालिका निवडणूक आणि नववर्षाचे स्वागत असा अनोखा योगायोग या वेळी जुळून आला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात राजकीय वातावरण ढवळून निघत असतानाच शहर पोलिसांचा करडी नजर आहे. त्यातच थर्डी फर्स्ट साजरा करण्यासाठी नाशिककर सज्ज आहेत.