Tapovan Tree Cutting Case
esakal
नाशिक : तपोवन परिसरातील प्रस्तावित वृक्षतोड प्रकरणी (Tapovan Tree Cutting) राष्ट्रीय हरित लवाद (एनजीटी) यांनी नाशिक महापालिका यांना पुन्हा एकदा जोरदार झटका दिला आहे. संपूर्ण व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय एकही झाड तोडू नये, असे स्पष्ट निर्देश लवादाने दिले असून, प्रस्तावित वृक्षतोडीस २० फेब्रुवारीपर्यंत तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे.