Chhagan Bhujbal
Chhagan Bhujbalsakal

Chhagan Bhujbal : शेतकऱ्यांना आता दिवसाही मुबलक वीज मिळणार; भुजबळांनी दिली 'सौर कृषिपंप' योजनेची माहिती

Importance of Daytime Electricity for Farmers : निफाड येथे माणुसकी फाउंडेशन आणि ॲग्रो केअर कृषिमंचातर्फे आयोजित कृषी पुरस्कार कार्यक्रमात अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी शेतकऱ्यांसाठीच्या योजनांवर मार्गदर्शन केले.
Published on

निफाड- शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने राज्य शासनातर्फे विविध योजना राबविण्यात येत आहेत. विशेषतः शेतकऱ्यांना शेतीसाठी वीज अतिशय महत्त्वाची असल्याने दिवसा मुबलक प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी सौर कृषिपंप योजना राबविण्यात येत आहे. योजना अतिशय यशस्वीपणे राबविण्यात येत असून, लवकरच शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध होईल, असे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com