Crime News : नाशिक जिल्हा अमली पदार्थमुक्त मोहिमेला यश; निफाड पोलिसांची मोठी कारवाई
Niphad Police Raid Ganesh Kirana Store : निफाड पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे किराणा दुकानावर छापा टाकून आठ किलो गांजा जप्त करत एका आरोपीला अटक करून गुन्हा दाखल केला.