Wed, Feb 8, 2023

Nivruttinath Maharaj Yatrotsav : दर्शनासाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी! पाहा Photos
Published on : 18 January 2023, 1:10 pm

संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेनिमित्त त्र्यंबकेश्वर येथील निवृत्तीनाथ महाराज मंदिरात पालकमंत्री दादा भुसे यांनी पूजन केले.



दर्शनासाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी आहे


पालखी सोहळ्यातील गर्दी