Nashik Municipal Corporation : नाशिक पालिकेच्या 'उपद्रव शोध पथका'चा उपद्रव संपला! महापौरांनी नियुक्त्या केल्या रद्द

Mayor Cancels Nuisance Detection Squad Appointments : नागरिकांना स्वच्छतेची शिस्त लावण्यासाठी प्रशासनाने सहा महिन्यांपूर्वी नियुक्त केलेल्या उपद्रव शोध पथकाच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत.
Municipal Corporation

Municipal Corporation

sakal 

Updated on

नाशिक: उत्पन्नवाढीबरोबरच नागरिकांना स्वच्छतेची शिस्त लावण्यासाठी प्रशासनाने सहा महिन्यांपूर्वी नियुक्त केलेल्या उपद्रव शोध पथकाच्या नियुक्त्या रद्द करण्यात आल्या आहेत. सदस्यांकडून केलेल्या पुराव्यानिशी तक्रारीवरून महापौर हिमगौरी आहेर - आडके यांनी निर्णय दिला. त्याचबरोबर शंभर किलोपेक्षा अधिक वजनाचा कचरा ज्या सोसायटीमध्ये तयार होतो, त्यांच्यावरच विलगीकरणाची जबाबदारी निश्चित करण्याचादेखील निर्णय देण्यात आला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com