Nashik News : नाशिकमध्ये ११०० वरिष्ठ अधिकाऱ्यांचा घरभाडे भत्त्यावर डल्ला; सरकारी तिजोरीवर पडतोय आर्थिक भार

Over 1100 Officers Availing HRA in Nashik : नाशिक जिल्ह्यातील जीर्ण अवस्थेतील शासकीय निवासस्थाने आणि कार्यालयांच्या दुरुस्तीसाठी १७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
government quarters

government quarters

sakal

Updated on

नाशिक: नाशिकमध्ये विविध यंत्रणांत कार्यरत वर्ग एकचे तब्बल अकराशे अधिकारी घरभाडे भत्ता घेत असल्याची माहिती समोर आली. दरम्यान, शासनाच्या २३८ पैकी ११७ निवासस्थानांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे संबंधित निवासस्थानांबरोबर विविध कार्यालयांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी जिल्हा वार्षिक योजनेत सुमारे १७ कोटींचा निधी राखीव ठेवला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com