Nashik News : रस्त्याचे काम की कोंडीचा फास? खडकाळी परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा

Road Concretization Begins from Khadkali to ITI Signal : कामाच्या पहिल्या टप्प्यात खडकाळी सिग्नल ते त्र्यंबक नाका सिग्नलपर्यंतचा डाव्या बाजूचा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला असून, उजव्या बाजूने एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे.
Road Concretization

Road Concretization

sakal 

Updated on

जुने नाशिक: खडकाळी सिग्नल ते आयटीआय सिग्नलपर्यंतच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम प्रशासनाकडून हाती घेण्यात आले आहे. या कामाच्या पहिल्या टप्प्यात खडकाळी सिग्नल ते त्र्यंबक नाका सिग्नलपर्यंतचा डाव्या बाजूचा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला असून, उजव्या बाजूने एकेरी वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com