Nashik News : जुना वाडा पंचवटीत कोसळला

पंचवटी परिसरातील सीतागुंफा रोडवरील नाथ गल्लीतील जुना वाडा मध्यरात्रीनंतर कोसळला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
Nashik News
Nashik Newssakal
Updated on

पंचवटी- पंचवटी परिसरातील सीतागुंफा रोडवरील नाथ गल्लीतील जुना वाडा शुक्रवारी (ता. १८) मध्यरात्रीनंतर कोसळला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या वाड्यात अडकून पडलेल्या दोन जणांना वाचविण्यात प्रशासनाला यश आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com