Agriculture News : सिन्नर बाजार समितीत कांदा लिलाव सुरू

पहिल्याच दिवशी दोन हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. त्यास सरासरी एक हजार २७० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला
Agriculture News
Agriculture News sakal
Updated on

सिन्नर- सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारात नवीन आर्थिक वर्षात कांदा लिलावास सुरवात करण्यात आली. पहिल्याच दिवशी दोन हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. त्यास सरासरी एक हजार २७० रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला. दरम्यान राज्य सरकारच्या सात कलमी कृती आराखड्यालाही सुरवात करण्यात आली. त्याअंतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com