Agricultural News : कांदा पुन्हा युद्धात भरडला! इराण-इस्रायल वादामुळे १६ हजार टन कांदा 'होर्मुझ'च्या वाटेत अडकला

Impact of Iran-Israel Conflict on Nashik Onion Exports : पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे आखाती देशांकडे जाणारी जलवाहतूक विस्कळित झाली असून, नाशिकच्या निर्यातक्षम कांद्याचे शेकडो कंटेनर बंदरावर अडकून पडले आहेत.
Onion

Onion

sakal 

Updated on

चांदवड: पश्चिम आशियातील तणावाचा सर्वाधिक फटका नाशिकच्या कांदा उत्पादक आणि द्राक्ष निर्यातदारांना बसला आहे. इराण–इस्राईल–अमेरिका या युद्धामुळे आखाती मार्गावरील ‘होर्मुझजी समुद्रधुणी’ प्रभावित होऊन जलवाहतूक विस्कळित झाल्याने त्याचा थेट परिणाम शेतमालावर झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com