Agriculture News : पाकिस्तान-चीनच्या कांद्याला वाढती मागणी; भारतीय निर्यातदारांनी मागितले अनुदान

Impact of Increased Domestic Supply on Onion Prices in India : आंतरराष्ट्रीय बाजारात पाकिस्तान आणि चीनच्या कांद्यामुळे भारतीय कांदा निर्यातदार मोठ्या स्पर्धेला तोंड देत आहेत. यामुळे भारतीय कांदा उत्पादक शेतकरी आणि निर्यातदारांना मदत करण्यासाठी हॉर्टिकल्चर प्रोड्यूस एक्स्पोर्ट असोसिएशन (एचपीईए)ने केंद्र सरकारकडे निर्यातीसाठी प्रोत्साहनपर अनुदानाची मागणी केली आहे.
Onion exports
Onion exportssakal
Updated on

नाशिक: आंतरराष्ट्रीय बाजारात पाकिस्तान व चीनच्या कांद्याला वाढती मागणी भारतासाठी चिंताजनक आहे. त्यावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने निर्यातीला पाच टक्के प्रोत्साहनपर अनुदान आणि वाहतूक खर्चावर सात टक्के अनुदानाची मागणी हॉर्टिकल्चर प्रोड्यूस एक्स्पोर्ट असोसिएशन (एचपीईए)ने केंद्र सरकारकडे केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com