Onion
sakal
निफाड: कांद्यास मिळणाऱ्या अत्यल्प दरामुळे शेतकऱ्यांचा संताप उफाळला असून, या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (ता. १०) विंचूर येथील संभाजीनगर महामार्गावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती गारे पाटील यांनी दिली.